गंगापूर येथे भारतीय बौद्ध महासभाच्या वतीने एड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांचा जन्मदिवस फळे वाटून केला साजरा

गंगापूर प्रतिनिधी: गंगापूर शहरात भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रद्धेय एड.बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस रुग्णांना फळे वाटून केला साजरा.आजदि.१०/०५/२०२६ रोजी वंचित आघाडीचे अॅड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसा निमित्त अखिल भारतीय बौद्ध महासभेच्या वतिने शासकिय रुग्णालय तसेच डॉ.सुनील उबाळे यांच्या रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.या प्रसंगी शासकिय रुग्णालयाचे डॉक्टर,सिस्टर,ब्रदरइत्यादी उपस्थित होते.या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे शहर सचिव अरविंद खाजेकर, संस्कार सचिव रमेश खाजेकर, रंगनाथ खाजेकर, संतोष पंडित, संतोष कसबे,श्रीपत खाजेकर, पोपट खाजेकर,अशोक साळवे,किरण सिरसाट, करण खाजेकर, सागर खाजेकर,आदित्य साळवे, निखिल झाल्टे, आदित्य साळवे,पोपट खाजेकर,कृष्णा खाजेकर, पवन खाजेकर भारतीय बौद्ध महासभेचे सदस्य ,सभासद व प्रतिनिधी तसेच समता सैनिक सैनिक मोठ्या संख्येने हजर होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button