गंगापुर शहरातील म्हाडा कॉलेनी येथील कु.पायल बनसोडे हीची छ.संभाजीनगर ग्रामीण महिला पोलीस कॉन्स्टेबल पदी निवड

गंगापूर प्रतिनिधी: गंगापूर शहरातील म्हाडा कॉलनी येथील रहिवासी राजू मोहनराव बनसोडे यांची कन्या कु.पायल राजू बनसोडे हीने महाराष्ट्र पोलीस दलात घवघवीत यश संपादित करून छत्रपती संभाजीनगर ग्रामीण महिला पोलीस कॉन्स्टेबल पदी खुल्या प्रवर्गातून यश संपादित केले.तिच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल गंगापूर शहरातील सुप्रसिद्ध डॉ.प्रशांत पाटील

यांनी त्यांच्या क्लिनिक मध्ये तिचा व तिचे वडील राजू बनसोडे यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी पत्रकार लक्ष्मण माघाडे, सुलक्षणा,सुलोचना माघाडे उपस्थित होते.कुमारी पायल हिने अतिशय स्ट्रगल करून हे यश संपादित केले आहे.पोलीस दलातील विविध परीक्षामध्ये तिने यश तर मिळवलेच पण पळताना तिच्या पायाला दुखापत झाल्याने दोन महिने तिने आराम केला.त्यानंतर मांजरीच्या पायावर पाय पडल्याने मांजरीने तिच्या पायाचा चावा घेतल्याने तिला काही दिवस सदर पदाची प्रतीक्षा करावी लागली.आता तिचा नंबर मिरीट मध्ये आल्याने तिला खुल्या प्रवर्गातून छत्रपती संभाजीनगर ग्रामीण महिला पोलीस कॉन्स्टेबल पदी निवड करण्यात आले.तिच्या या निवडीबद्दल म्हाडा कॉलनी सह संपूर्ण गंगापूर शहर व सर्व नातेवाईक,मित्र मंडळी यांनी आनंद उत्सव साजरा करून तिला पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या.या मध्ये डॉक्टर सुनील उबाळे, एड. सुनील गायकवाड, लखन बनसोडे,बापू खाजेकर,बबलू खाजेकर, वैभव खाजेकर, देवा खाजेकर, गंगापूर शहर व तालुक्यातील सर्व सन्माननीय बांधवांनी कु.पायल हिचा सत्कार करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.गंगापूर प्रतिनिधी: गंगापूर शहरातील म्हाडा कॉलनी येथील रहिवासी राजू मोहनराव बनसोडे यांची कन्या कु.पायल राजू बनसोडे हीने महाराष्ट्र पोलीस दलात घवघवीत यश संपादित करून छत्रपती संभाजीनगर ग्रामीण महिला पोलीस कॉन्स्टेबल पदी खुल्या प्रवर्गातून यश संपादित केले.तिच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल गंगापूर शहरातील सुप्रसिद्ध डॉ.प्रशांत पाटील यांनी त्यांच्या क्लिनिक मध्ये तिचा व तिचे वडील राजू बनसोडे यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी पत्रकार लक्ष्मण माघाडे, सुलक्षणा,सुलोचना माघाडे उपस्थित होते.कुमारी पायल हिने अतिशय स्ट्रगल करून हे यश संपादित केले आहे.पोलीस दलातील विविध परीक्षामध्ये तिने यश तर मिळवलेच पण पळताना तिच्या पायाला दुखापत झाल्याने दोन महिने तिने आराम केला.त्यानंतर मांजरीच्या पायावर पाय पडल्याने मांजरीने तिच्या पायाचा चावा घेतल्याने तिला काही दिवस सदर पदाची प्रतीक्षा करावी लागली.आता तिचा नंबर मिरीट मध्ये आल्याने तिला खुल्या प्रवर्गातून छत्रपती संभाजीनगर ग्रामीण महिला पोलीस कॉन्स्टेबल पदी निवड करण्यात आले.तिच्या या निवडीबद्दल म्हाडा कॉलनी सह संपूर्ण गंगापूर शहर व सर्व नातेवाईक,मित्र मंडळी यांनी आनंद उत्सव साजरा करून तिला पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या.या मध्ये डॉक्टर सुनील उबाळे, एड. सुनील गायकवाड, लखन बनसोडे,बापू खाजेकर,बबलू खाजेकर, वैभव खाजेकर, देवा खाजेकर, गंगापूर शहर व तालुक्यातील सर्व सन्माननीय बांधवांनी कु.पायल हिचा सत्कार करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button